Siddharth Chandekar | "डोरु माणूस व्हायचंय?", सिद्धार्थची डोराला शिकवणी
2021-12-13 5 Dailymotion
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्याची पेट डॉग डोराला माणूस व्हायची शिकवणी दिली. सिद्धार्थच्या या शिकवणीवर डोरा कशी रिऍक्ट झाली पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale